शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत आता पेपरलेस अनारक्षित टिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:11 IST

भुसावळ , जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी पर्यावरण वाचविण्यासाठी पेपरलेस तिकीट उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १२ आॅक्टोबरपासून होणार आहे.यासाठी युटीएस अ‍ॅप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली जाणार आह. याचा लाभ रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटरच्या परिघात घेता येणार नाही.मोबाईलवर प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे ...

ठळक मुद्देयुटीएस अ‍ॅप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधाकागदाचा उपयोग कमी होणारकॅशलेस व्यवहारवर भर

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी पर्यावरण वाचविण्यासाठी पेपरलेस तिकीट उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १२ आॅक्टोबरपासून होणार आहे.यासाठी युटीएस अ‍ॅप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली जाणार आह. याचा लाभ रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटरच्या परिघात घेता येणार नाही.मोबाईलवर प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट संदेशद्वारा प्राप्त होणार आहे. या माध्यमातून रेल्वेच्या तिकिटासाठी लागणाऱ्या कागदावरील खर्चात कपात होणार आहे.शिवाय कॅशलेस व्यवहार आला. या माध्यमातून चालनादेखील मिळणार आहे. प्रवाशांनी याचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ