शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता शहरवासीयांना मिळणार २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:40 IST

पिण्याचा पाण्याची समस्या मिटणार

अजय पाटील जळगाव : सरत्या वर्षी जळगावकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या जलाशयात मोठी घट झाली. त्यामुळे उन्हाळ्यात शहरवासियांचे मोठे हाल झाले. मात्र, २०२० मध्ये वाघूर धरणात पुरेसा जलसाठा तर आहेच, परंतु अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षापासून शहरवासियांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे.‘अमृत’मुळे जळगाव होणार ‘जलगाव’डिसेंबर २०१७ पासून शहराच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरणाºया अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेचे ५० टक्के काम पुर्ण झाले असून, जुलै २०२० पर्यंत या योजनेचे पूर्ण काम होणार आहे. त्यासाठी नागरिकांना पाण्याच्या वापरानुसार (लिटरप्रमाणे) अर्थात विजबिलाप्रमाणे दराच्या स्लीपनुसार पाणीपट्टी भरावी लागणार आहे.२५३ कोटी रुपयांची ही योजना असून, या योजनेमुळे शहरवाससियांना २४ तास पाणी मिळणार असल्याने जळगावकर खºयाअर्थाने ‘जलगाव’ होणार आहे.अमृत योजनेतील जलवाहीन्या टाकण्याचे ६८ टक्के काम टाकून नळ कनेक्शन जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात शहरातील सुमारे १ लाख नळांना इलेक्ट्रानिक्स मीटर लावले जाणार आहे. मीटरच्या माध्यमातून प्रत्येक मालमत्ताधारकांकडून वापरल्या जाण्याच्या पाण्याची नोंद ठेवली जाणार आहे. यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. जितकी गरज नागरिकांना असेल तेवढेच पाणी नागरिक यामुळे वापरतील.इलेक्ट्रानिक्स मीटरवरुन पाण्याची नोंद घेण्यासाठी अद्यावत यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक नळ कनेक्शनच्या पाणीवापरचा डाटा या ठीकाणी असणार आहे. तसेच पाणीपट्टीची बिले ही वीज बिलांप्रमाणे राहणार आहे. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीस १३५ लिटर पाणी या प्रमाणे कुटुंबाला लागणाºया एकूण पाण्याच्या एक कॉमन स्लिप राहील त्याच्या लिटर प्रमाणे दर राहील. त्याच्यावर पाणी वापरल्यास स्लप बदलणार असून त्यासाठी लिटरमागे जास्त दर राहणार आहे.वाघूर धरणामुळे जळगावकरांना पाणी उपलब्ध होते. मात्र, अनेकदा नैसर्गिक अडचणींमुळे धरणातील जलसाठा कमी झाल्यास जळगावकरांना दोन किंवा तीनन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो. तसेच सुप्रिम कॉलनीसारख्या भागात नेहमी पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. यावर्षी अमृत योजनेचे काम पुर्ण झाल्यास जळगावकरांना २४ तास पिण्याचे पाणी मिळणार आहे. तसेच पाण्याचा योग्य वापर होवून पाण्याचीही बचत होणार आहे.-सीमो भोळे, महापौर

टॅग्स :Jalgaonजळगाव