शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाचकाला शेवटर्पयत खिळवून ठेवणारी कादंबरी ‘दप्तर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 16:11 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये बुक शेल्फ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी साहित्यिक अशोक कौतीक कोळी

अशोक कौतीक कोळी, खान्देशातील महत्त्वाचे लेखक. ‘दप्तर’ ही त्यांची कादंबरी साकेत प्रकाशनच्या वतीने प्रकाशित झाली. ‘दप्तर’ हा तुमच्या आमच्या सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या सर्वाच्या मनात दप्तराविषयीचा एक हळवा कोपरा असतो. कोपरा दप्तराविषयीच्या आणि शाळाविषयीच्या अर्थातच बालपणाविषयीच्या आठवणींनी व्यापलेला असतो. दप्तर कादंबरी याच विषयावर बेतलेली असल्याने ‘दप्तर’ हे शीर्षक आहे. अर्थातच बालपणीच्या आठवणींचा खजिना. सोबतच आहे शिक्षणाविषयी प्रचंड ओढ असलेल्या नायकाची संघष कथा. ही कथा स्थलांतरित पालकांच्या शाळाबाह्य पाल्याच्या शैक्षणिक अनास्थेवर प्रकाश टाकते. त्यांच्या लेखनाचा पिंड वास्तववादी आहे. असे असले तरी इतर कादंब:याप्रमाणे ‘दप्तर’मधील कथा प्रखर वास्तवाच्या टोकावर वावरत असली तरी केवळ प्रखर वास्तवाच्या चित्रणावर भर नसून, ही कथा जास्तीत जास्त रंजक, कल्पक व परिणामकारक करण्यावर भर आहे. जेणेकरून कादंबरी वाचायला सुरुवात केल्यानंतर वाचक शेवटर्पयत खिळून राहील. ही कादंबरी एका ज्वलंत प्रश्नाला हात घालते. सोबतच वेगळा वा्मयीन प्रयोगही साकारते. खान्देशच्या पाश्र्वभूमीवर घडणारे हे कथानक खान्देशची लोकधारा, लोकसंकेत, लोकवा्मय यांचा यथोचित सन्मान करत खान्देशी  बोलीला वा्मयीन प्रतिष्ठा प्राप्त करून देते. लेखक : अशोक कौतीक कोळी,  प्रकाशक : साकेत प्रकाशन, पृष्ठे 144, मूल्य 150 रुपये