शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चासंदर्भात दोन जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:53 IST

खुलासा सादर न करणे

जळगाव : निवडणूक खर्च सादर न करणे, हिशेबात तफावत, खुलासा सादर न करणे अशा विविध कारणांनी राष्ट्रीय जनशक्ती पार्टीचे (सेक्यूलर) उमेदवार शरद गोरख भामरे (सुतार) व अपक्ष उमेदवार ओंकार चैनसिंग जाधव यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नोटीस बजावल्या आहेत. संबधितांना आपले म्हणणे सादर करण्याचे सूचित करण्यात आले असून खुलासा सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तसेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारानेही आपला निवडणूक खर्च सादर करणे व हिशोब तपासणी हजर राहणे बंधनकारक असताना जळगाव मतदार संघात पुन्हा दोन जण निवडणूक खर्च नोंद वही तपासणीस गैरहजर राहिल्याने या नोटीस बजावल्या आहेत.शरद भामरे यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक खर्च निरीक्षकांकडे दुसºया व तिसºया तपासणीसाठी कळवूनही उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवार हजर राहिले नाही. त्या संदर्भात नोटीस देऊनही खुलासा सादर केला नसल्याने त्यांना नोटीस बजावली आहे. त्याचा दोन दिवसात खुलासा सादर करावा, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईळ, असा इशाराही दिला आहे.या सोबतच ओंकार जाधव यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, निवडणूक खर्च निरीक्षकांकडे तिसºया तपासणीसाठी कळवूनही उमेदवारांचे प्रतिनिधी व उमेदवार हजर राहिले नाही. दोन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाईस पात्र रहाल, असा इशाराही यात दिला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव