शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या १३२ कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:28 IST

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास जळगाव शहर मतदार संघातील १२०० कर्मचाºयांपैकी १३२ कर्मचारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे ...

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास जळगाव शहर मतदार संघातील १२०० कर्मचाºयांपैकी १३२ कर्मचारी गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जळगाव शहर मतदार संघातील १२०० कर्मचाºयांसाठी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणासाठी विविध विभागाच्या कर्मचाºयांना पूर्व सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १२०० पैकी केवळ एक हजार ६८ कर्मचारी हजर राहिले. मात्र पूर्व सूचना देऊनदेखील १३२ कर्मचारी या प्रशिक्षणास गैरहजर राहिले.या निवडणूक कार्यक्रमात सर्वांवर सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या असल्या तरी कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणूक प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली जात असल्याने संबंधित गैरहजर कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे दीपमाला चौरे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव