शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दाढी, कटींग केली नाही म्हणून कैचीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:02 IST

विटनेर येथील घटना : नाभिक समाजाचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

चोपडा : तत्काळ दाढी व कटिंग करण्यास नकार दिल्याने दारूच्या नशेत असलेल्या ग्राहकाने दुकानमालकाच्या मानेवर कैचीने वार केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.या घटनेने गावात प्रचंड खडबळ उडाली असून याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चोपडा तालुका नाभिक समाज संघटनेने लेखी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्याकडे केली आहे.विटनेर येथील रहिवासी मच्छिंद्र रामकृष्ण सैंदाणे (वय २८) याचे गावात सलूनचे दुकान आहे. २९ नोव्हेंबर रोजी दुकानात दाढी करीत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रकाश लालचंद कोळी हा दारुच्या नशेत मच्छिंद्र सैंदाणेच्या दुकानावर आला. त्याने आताच्या आता तू माझी दाढी व कटींग करून दे, असे सांगितले.यावेळी सलून दुकान चालक मच्छिंद्र सैंदाणे याने माझ्याकडे पाहुणे आल्यामुळे मला दुकान बंद करायचे आहे, तुझी दाढी व कटींग सकाळी करून देतो, असे सांगितले. परंतु याचा राग आल्याने प्रकाश कोळी याने दारूच्या नशेत सलून दुकानातील ड्रॉवरवर असलेली कैची उचलून सलून चालक सैंदाणे यांच्या मानेवर उजव्या बाजूला खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी चंद्रकांत कोळी व शुभम ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी आवराआवर करून मच्छिंद्र सैंदाणे याची सुटका केली.याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला मच्छिंद्र रामकृष्ण सैंदाणे रा.विटनेर याच्या फिर्यादीवरून प्रकाश लालचंद कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कान्स्टेबल नामदेव महाजन करीत आहेत.