शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी अपघातात झाले नऊ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 23:00 IST

वैकुंठवाहिनी चालकाचे नियंत्रण सुटले : वाहन रिक्षासह दुचाकीवर धडकले

भुसावळ :  येथील यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत मृतदेह घेवून येणाऱ्या वैकुंठवाहिनी चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन समोरून येणाऱ्या रिक्षासह दुचाकीवर धडकले. या अपघातात सुमारे नऊ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्मशानभूमीजवळील उतारावर हा अपघात झाला. या प्रकरणी  शहर पोलिसात मात्र  नोंद नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी शहरातून शव घेवून निघालेली शववाहिनी (एम.एच.१५ ए.जी.१४२१) ही स्मशानभूमीजवळील उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन बऱ्‍हाणपूरहून जळगावकडे जाणाऱ्या रिक्षावर (एम.एच.१९ सी.डब्ल्यू.३७६६) वर धडकल्याने ही रिक्षा बाजूच्या खोलगट भागात कोसळून रिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले.   त्याचवेळी सावद्याकडून शहरात येणाऱ्या दुचाकीसही (एम.एच.१९ सी.टी.६३००) वैकुंठवाहिनीची धडक बसल्याने प्रशांत सापकर यांच्यासह त्यांची पत्नी व दोन्ही मुले जखमी झाले. दरम्यान अपघात घडताच आजुबाजुचे नागरिक लगेच मदतीसाठी धावून आले. जखमींवर तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताला कारणीभूत वैकुंठवाहिनी असल्याने सामोपचाराने वादावर पडदा टाकण्यात आला तर संबंधिताना भरपाई देण्यात आल्याने तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.