शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात हुडहुडी भरु लागली, रात्रीचा पारा 16.2 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:31 IST

आला थंडीचा महिना : पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने घट

ठळक मुद्देरात्रीची वर्दळ झाली कमीपाच दिवसांपासून तापमानात घट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 -  गेल्या पाच दिवसांपासून  किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरू लागली आहे. गुरुवार, 26 रोजी किमान तापमान 16.2 अंशावर आले. त्ययामुळे आता उबदार कपडेही बाहेर पडू लागले असून रात्री रस्तेही लवकर सामसूम होत आहे. पावसाळा संपल्यानंतर पितृपक्षात अवकाळी पावसाचाच फटका सर्वत्र बसला. त्यानंतर ऑक्टोबर हिटने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे दोन आठवडय़ांपूर्वी उकाडय़ाने त्रस्त असलेल्या जळगावकरांना थंडीचे वेध लागले होते. त्यानंतर आठवडाभरापासूनच किमान तापमान कमी होऊन दिवाळीनंतर थंडी जाणवू लागली.  तीन दिवसांपासून तर गारवा अधिक वाढला आहे. 

पाच दिवसांपासून तापमानात घटदिवाळीची धामधूम संपल्यानंतर तापमानात घट होण्यासही सुरुवात झाली आहे. पाच दिवसांपासून तापमानात दररोज घसरत असल्याचे चित्र आहे. 22 ऑक्टोबर रोजी 23.4 अंश सेल्सियस किमान तापमान होते. त्यानंतर ते 23 रोजी 20 अंश सेल्सियस, 24 रोजी 18.4, 25 रोजी 17 अंश सेल्सियस, 26 रोजी 16.2 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. 

रात्रीची वर्दळ झाली कमीरात्री आठ वाजेपासूनच गारवा जाणवू लागल्याने रस्तेही लवकर सामसूम होत आहे. एरव्ही रात्री साडे अकरा- बारा वाजेर्पयत वर्दळ असलेल्या शहरातील रस्त्यांवर आता दहा ते साडे दहा वाजेदरम्यानच सामसूम दिसून येत आहे. 

उबदार कपडय़ांचा वापर थंडी जाणवू लागल्याने  घरातील उबदार कपडे बाहेर काढले जात असून नवीन उबदार कपडय़ांचीही दुकाने थाटली आहेत. तेथेही खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

पाच दिवसांतील किमान तापमान22 ऑक्टोबर - 23.423 ऑक्टोबर - 20.024 ऑक्टोबर - 18.425 ऑक्टोबर - 17.026 ऑक्टोबर - 16.2(तापमान अंश सेल्सिअसमध्ये).