शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे बालिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:02 IST

मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळेत राबविला जातोय ‘बेटी बचाव उपक्रम’मुलींनी शिक्षणासाठी पुढे यावे व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून हा उपक्रम

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. पश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत हा पहिला उपक्रम सुरू करण्यात आला.मुलींनी शिक्षणासाठी पुढे यावे व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेत सुरू करण्यात आला आहे. याप्रसंगी कुलदीप सोनवणे, एन.जी.शेजोळे, पंढरी पाटील, सचिन पाटील, सचिन वारूळकर, राहुल पाटील, सूरज चौके, रवींद्र पाटील, सागर पाटील, अजय चौके, पंकज कौरे व शिक्षक उपस्थित होते.आयपीएस अधिकारी कुलदीप सोनवणे हे मूळचे पुरनाड येथीलच आहेत. गेल्या २०१७ च्या बॅचमध्ये ते संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयपीएस अधिकारी झाले आहेत. त्यांची नेमणूक सध्या पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेली आहे. याप्रसंगी त्यांचादेखील शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गौरव करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षणMuktainagarमुक्ताईनगर