शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंबई - जळगाव विमानसेवेसाठी आता नवा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 12:10 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

ठळक मुद्देएअर डेक्कन काळ्या यादीतविमानसेवा गेल्या २० दिवसांपासून बंद

जळगाव : नऊ महिन्यापूर्वी सुरू झालेली मुंबई-जळगाव विमानसेवा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. सेवा पुन्हा कधी सुरू होणार हेदेखील निश्चित नाही. त्यामुळे आता नव्या कंपनीस प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.मंगळवारी सेवा पूर्ववत सुरू होईल, असे एअर डेक्कनच्या सूत्रांनी सांगितले होते. मात्र आजही विमान आले नाही. सेवा कधीपासून सुरू होणार याबाबत कंपनीच्या सूत्रांना विचारणा केली असता ते सांगू शकले नाही. सेवेबाबत अनिश्चितता आहे.एअर डेक्कन या कंपनीने कोल्हापूर येथील सेवाही अशाच प्रकार बंद केली आहे. या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याबाबत कळविले जाईल. तसेच केंद्र शासनास विनंती करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून इंडिगो वा स्पाईसेस सारख्या चांगल्या कंपन्यांना सेवा देण्यासाठी पाचारण करण्याचा प्रयत्न करू.-चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

टॅग्स :AirportविमानतळJalgaonजळगाव