शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील पुन्हा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:56 IST

एकत्रित ९४ हजार पार : अ‍ॅण्टीजनचा अधिक वापर

जळगाव : शुक्रवारी एका दिवसात तब्बल ४९९४ अहवाल समोर आले़ यात अ‍ॅन्टीजनच्या माध्यमातून ४२१६ तपासण्या करण्यात आल्या असून एका दिवसातील या आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या आहेत़ यातील ८७० रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत़ एकत्रित चाचण्यांच्या संख्यने ९४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ९४८०५ चाचण्या आतापर्यंत जिल्ह्यात करण्यात आलेल्या आहेत़१३ जुलैपासून जिल्हाभरात अ‍ॅन्टीजन चाचणीला सुरूवात झाली़ लवकर निदान होत असल्याने याची लोकप्रियता वाढली व हळू हळू यांच्या तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली़ आतापर्यंत जिल्हाभरात ३६२२४ रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचण्या करण्यात आल्या आहेत़असे असतात निष्कर्षरॅपीड अ‍ॅन्टीजन तपासणीत रुग्ण बाधित आढळून आल्यास त्याच्यावर लक्षणांनुसार उपचार सुरू केले जातात़ अ‍ॅन्टीजन चाचणीत रुग्ण निगेटीव्ह आला मात्र त्याला लक्षणे आहेत़ अशा रुग्णाची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते़ ज्यांना लक्षणे नाहीत त्यांची तपासणी निगेटीव्ह आल्यास त्याला निगेटीव्हच ग्राह्य धरण्यात येते़ आयसीएमआरच्या निर्देशांमध्ये या चाचण्यांबाबतचे असे निष्कर्ष स्पष्ट करण्यात आले आहेत़ आतापर्यंत या अ‍ॅन्टीजनच्या माध्यमातून ६८६८ बाधित रुग्ण समोर आले आहेत़‘कोविड’चे तीन डॉक्टर कोरोना बाधितकोरोनाशी लढणारी यंत्रणाच संकटात सापडत असल्याचे चित्र आहे़ कोविड रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ तर औषध वैद्यक शास्त्रविभागाचे एक डॉक्टर प्रकृती खराब असल्याने नागपूर येथे परतले आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव