शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

नेरीच्या आरोपी पत्नीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:43 IST

जामनेर पोलिसांनी घटनेच्या अकराव्या दिवशी अटक केली

नेरी, ता. जामनेर : पतीच्या हत्याकांडातील आरोपी असलेली पत्नी कोमल संदीप पवार (२१) हिला जामनेर पोलिसांनी घटनेच्या अकराव्या दिवशी अटक केली. तिला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीची मानसिक स्थिती पाहता व ती गरोदर असल्याने तिच्या अटकेस विलंब झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या ३ रोजी पहाटे ५ ते ६ वाजेच्या सुमारास येथील टोल नाका परिसरातील जामनेर रोडवरील राहत्या घरात संदीप उत्तम पवार (वय-२७) या तरुणाचा त्याची पत्नी कोमल पवार हिने अतिशय निर्दयीपने पेव्हर ब्लॉकच्या (फरशी) सहाय्याने डोके ठेचून खून केला होता. तसेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.कोमलच्या मानसिक स्थितीमुळे व ती सात महिन्यांची गरोदर असल्याने पोलीस तिला अटक करण्यास धजावत नव्हते. त्यातच कोमल हिला जिल्हा रुग्णालयाने पुन्हा उपचारासाठी दाखल करुन घेतल्याने मयत संदीपचे मेहुणे संतोष पाटील यानी जिल्हा रुग्णालयात जावून जाब विचारला होता.घटनास्थळी पाहणीन्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावल्यानंतर आरोपी कोमल हिला घटनास्थळाची पडताळनी करण्यासाठी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नेरी येथे आणण्यात आले. घडलेली घटना आरोपीने सांगितली. मात्र पतीचा इतक्या क्रूरपणे खून का केला, हे मात्र अजून गुलदसत्यातच आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव