शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 21:27 IST

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : स्वच्छता मोहिम राबवून विविध संदेश देणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मात्र शासकीय कार्यालयांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील शासकीय कार्यालयांचे छत तसेच भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगविली असून दहा वर्षांपासून साफसफाईदेखील झालेली नाही. अखेर १५ आॅक्टोबर कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सा.बां. विभागाला लेखी पत्राद्वारे दिल्या आहेत.शासकीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगण्यासह भींत तसेच छतांवर सुरुवातीला गवत उगवून नंतर ते मोठे झाले आहे. दहा वर्षात त्याची साफसफाई न झाल्याने त्या ठिकाणी झाडेच झाले आहेत. त्यामुळे पाणी झिरपण्यासह भिंतींना तडेदेखील जात आहे. यासाठी शासकीय कार्यालयांवरील झाडे काढण्याच्या सूचना या पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सा.बां. विभागाला दिल्या होत्या. तरीदेखील ते काढले न गेल्याने जिल्हाधिकाºयांनी सा.बां. विभागाला पत्र देऊन १५ आॅक्टोबरपर्यंत शासकीय कार्यालयांवर उगविलेले झाडे तोडण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच शहरात एकीकडे प्लॅस्टिकमुक्त जळगाव संकल्प अभियानाचा शुभारंभ झाला असताना कार्यालयांमध्ये कोठे गवत उगविलेले तर कोठे अस्वच्छता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांनी श्रमदान करीत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये बगीचासह आजूबाजूचे गवत काढले.अशीच मोहीम प्रत्येक कार्यालयात दक्षता घेतल्यास अस्वच्छता दूर होण्यास वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की.

टॅग्स :Jalgaonजळगाव