शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजपा सरकारविरुद्ध ‘राष्ट्रवादी’चे गाजर वाटप आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 13:11 IST

आदोलनात महिलांचाही सहभाग

जळगाव : चार वर्षात सत्तेतील भाजपा सरकारने जनतेला केवळ ‘गाजर’ दाखविण्याचे काम केले. याचा निषेध म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेस महानगरतर्फे बस स्थानकावर नागरिकांना गाजर देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्तेतील भाजपा सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात येत होत्या.भाजपा सरकारला चार वर्षे पुर्ण झाली. या चार वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केवळ आश्वासने दिली. आश्वासने पूर्ण झाली नाहीत मात्र महागाई, नोटबंदी यामुळे विविध क्षेत्रातील उद्योग, नागरिक अडचणीत आले. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी राष्टÑवादी महानगरतर्फे बुधवारी बस स्थानक परिसरात बस स्थानकावरील प्रवाशांना गाजर देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, प्रवक्ते योगेश देसले, वाय.एच. महाजन, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील,महिला महानगर अध्यक्षा निला चौधरी, मिनल पाटील, सोपान पाटील, प्रतिभा शिरसाठ, मनिषा देशमुख, काशिनाथ इंगळे, सुदाम पाटील, प्रकाश पाटील, अ‍ॅड. सचिन चव्हाण, भरत कर्डिले, तुषार इंगळे, सागर पाटील उपस्थित होते.बस मधील प्रवाशांना दिले गाजरआंदोलनात सहभागी पदाधिकारी दुपारी २ वाजता बस स्थानक परिसरात आले होते. प्रारंभी सरकार विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी, नोटबंदीने झालेले नुकसान, पेट्रोल-डिझेलची महागाई, कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचे दाखविलेले गाजर, मराठा, धनगर समाज आरक्षणाची मागणी करत असताना त्याकडे होणारे दुर्लक्ष, महिला अत्याचाराच्या घटना अशा विविध मुद्यांकडे पदाधिकाºयांनी नागरिकांचे लक्ष वेधले. यानंतर बसस्थानकातील नागरिकांना पदाधिकाºयांनी गाजर देऊन शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव