शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात पडळकरांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:33 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.

भुसावळ : राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत अपशब्द वापरणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करावी. तसेच त्यांच्या वैचारिक पातळीबद्दल निषेध करत शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी पुष्टी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आली. पडळकर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडास काळे फासण्यात येथील येईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला याविषयी त्वरित दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन पुकारला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवित्रा घेण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, न.पा.गटनेते दुर्गेश ठाकूर, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवक शहराध्यक्ष रंजीत चावरिया, राहुल वाघ, भूपेंद्र तायडे, शाकीर पिंजारी, योगेश नरोटे, अमोल मांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनBhusawalभुसावळ