शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सव : दुर्गाष्टमीच्या होमहवन, फुलोऱ्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:02 IST

कोहळ््याची कमतरता

जळगाव : नवरात्रोत्सावात दुर्गाष्टमीच्या फुलोरा, होमहवनची शहरातील भवानी माता मंदिरासह घरोघरी जोरदार तयारी सुरू असून बाजारपेठेतही पूजा साहित्यासाठी गर्दी होत आहे. बलीसाठी लागणाºया कोहळ््याची (भोरकोहळा) यंदा जादा पावसामुळे आवक कमी झाली असून शुक्रवारी सकाळी बाजार समितीमध्ये अनेक विके्रत्यांना कोहळा मिळाला नाही.नवरात्रोत्सवात द्वितीया, पंचमी, सप्तमी, अष्टमीला घरोघरी ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेनुसार होमहवन करण्याची प्रथा आहे. त्यात दुर्गाष्टमीला बहुतांश देवीच्या मंदिरासह अनेकांच्या घरीदेखील होमहवन करण्यासह फुलोरा बांधला जातो. तसेच कोहळा फळाला छेद देऊन बली म्हणून तो अर्पण केला जातो.त्यानुसार यंदाही दुर्गाष्टमीसाठी भवानी माता मंदिरासह ठिकठिकाणी व घरोघरी फुलोरा, होमहवनची तयारी करण्यात येत आहे. ऐश्वर्य व सौख्य वर्धनासाठी नवरात्रोत्सवात देवीच्या डोक्यावर पापड्यांचा फुलोरा बांधला जातो. प्रत्येक जण सव्वा पावशेर ते सव्वा किलोदरम्यान विविष्ट वजनाच्या पापड्यांचा फुलोरा बांधण्याची परंपरा आहे. त्यानुसार बाजारपेठेत वेगवेगळ््या आकार व प्रकारातील फुलोरे विक्रीसाठी आले आहेत.राक्षसाचा वध म्हणून कोहळ््याचा वापरनवरात्रोत्सवात बळी दानाला महत्त्व असल्याने सप्तमी, दुर्गाष्टमीला राक्षस समजून बळी देण्यासाठी कोहळा फळाचा वापर केला जातो. यामध्ये कोहळ््याचा शस्त्राने छेद करून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल टाकून तो चौकात ठेवला जातो. तर अनेक जण कोहळ््याचा छेद न करता तो तसाच अर्पण केला जातो.कोहळ््याची आवक कमीयंदा झालेल्या जोरदार पावसामुळे कोहळ््याच्या आवकवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक विक्रेत्यांना तो मिळाला नाही. यंदा १०१ रुपये ते १५१ रुपये प्रती नग या प्रमाणे या कोहळ््याची विक्री होत आहे.या सोबतच होमहवनचे साहित्य, पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. सुटे साहित्यासह तयार हवन पुडीदेखील मिळत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव