शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यावल नगराध्यक्षपदासाठी नौशाद तडवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 15:10 IST

यावल नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नौशाद मुबारक तडवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देअध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीवअनुसूचित जमातीच्या जागेवर निवडून आलेल्या एकमेव महिला

सुधीर चौधरीचुंचाळे, जि.जळगाव : यावल नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नौशाद मुबारक तडवी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.त्या अनुसूचित जमाती महिला या राखीव जागेतून निवडून आलेल्या एकमेव सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. अध्यक्षपदासाठी १४ रोजी निवड जाहीर होणार आहे.लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी या जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे.त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंतराव पाटील व अनुमोदक म्हणून प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक राकेश कोलते यांच्या स्वाक्षºया आहेत.यायाप्रसंगी नगरसेवक अभिमन्यू चौधरी, प्रा.मुकेश येवले, रुखमाबाई महाजन, देवयानी महाजन, कल्पना वाणी, पौर्णिमा फालक, रेखा चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी बबन तडवी व शिवानंद कानडे तसेच रमाकांत मोरे यांनी स्वीकारला. आता १४ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची केवळ औपचारिक घोषणा होणार आहे. यामुळे अतुल पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षYawalयावल