शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक वाळूला एम-सॅण्ड उत्तम पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:20 IST

वाढत्या शहरीकरणामुळे व विकासामुळे बांधकामांचे प्रमाणही प्रचंड वाढले असून दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. त्यासोबतच वाळूची मागणीही दिवसेंदिवस वाढत ...

वाढत्या शहरीकरणामुळे व विकासामुळे बांधकामांचे प्रमाणही प्रचंड वाढले असून दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. त्यासोबतच वाळूची मागणीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र बऱ्याच राज्यांमध्ये त्यामुळे वाळूचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक वाळूच्या टंचाईवर एम-सॅण्ड हा उत्तम पर्याय आहे. मात्र या एम-सॅण्डबाबत लोकांना फारशी माहिती नसल्याने त्याचा वापर करावा की नाही? अशा संभ्रमात लोक आहेत. प्रत्यक्षात एम-सॅण्डच्या वापरामुळे बांधकामाच्या दर्जावर काहीही विपरित परिणाम होत नाही. नैसर्गिक वाळूप्रमाणेच एम-सॅण्डमध्ये केलेले बांधकामही पक्के असते. कारण यात धुलीकण व मातीचे प्रमाण कमी असते. तसेच नैसर्गिक वाळूच्या तुलनेत ही एम-सॅण्ड आर्थिकदृष्ट्याही परवडते. कारण नैसर्गिक वाळूची टंचाई असलेल्या परिसरात वाळूची किंमत अधिक असते. त्यामुळे बांधकामाचा खर्चही वाढतो. या उलट एम-सॅण्डही दगडांचा मशिनमध्ये केलेला चुरा असतो. त्यामुळे ही एम-सॅण्ड कोणत्याही परिसरात सहज उपलब्ध होऊ शकते. आज नैसर्गिक वाळूची टंचाई निर्माण झाल्याने महानगरांमधील बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करणे अशक्यच आहे. त्यामुळे महानगरामध्ये बांधकामासाठी आता एम-सॅण्डचा वापर सुरू झाला आहे. ही पर्यावरणाच्या बचावाच्या दृष्टीकोनातून एक चांगली सुरूवात असल्याचे मानले जात आहे. आता सर्वत्र बांधकामांसाठी नैसर्गिक वाळूचा वापर बंदच करून एम-सॅण्डचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे.- दीपक चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव