शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:45 IST

पुरस्काराने सन्मानित

जळगाव : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्ली येथे जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील ५ राज्ये व २० जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी स्मृती इराणी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंह परदेशी उपस्थित होते. या समारंभास महिला व बाल विकास मंत्री देवोश्री चौधरी, सचिव रवींद्र पनवर, अपर सचिव के. मोझेस चलाई उपस्थित होते.जळगाव जिल्ह्याचा सन्मान‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानात जळगाव जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या जिल्ह्याचे स्त्री-पुरूष प्रमाण ८४१ वरून ९२५ पर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी ही या जिल्ह्यास या कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी ही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल जळगाव जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यात लोकचळवळीच्या माध्यमातून हे अभियान राबविले. तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, किशोर राजे निंबाळकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यापुढेही मुलींचा जन्मदर तसेच शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव