शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाज परिवर्तन करणारे : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 19:57 IST

धरणगाव नगरपालिका व पंचायत समिती सभागृहात प्रतिमा अनावरण

ठळक मुद्देगावातील प्रमुख मार्गावर ठिक-ठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी श्री सदस्य हात जोडून स्वागत करत होते.पाच हजार श्री सदस्य साधकांनी सकाळी ७ वाजेपासून शिस्तीने येवून कार्यक्रमस्थळी आपले आसन ग्रहण केले होते. श्री सदस्य साधकांनी कार्यक्रम संपल्यावर न.पा. सभागृहात अनावरण केलेल्या प.पू. नानासाहेब धर्माधिकारींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.उड्डाण पूलाजवळ, बसस्थानक परिसरात, पं.स.व न.पा.परिसरात काढलेली स्वागत रांगोळी सर्वांचे लक्ष वेधत होती.

आॅनलाईन लोकमतधरणगाव, दि.१० : सद्गुरु यांचे विचार व संस्कार हे जीवनात परिवर्तन घडवून आणतात. त्यांच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथे केले.धरणगाव नगरपालिका व पंचायत समिती सभागृहात प्रतिमा अनावरणाचा कार्यक्रम झाला. प्रमोद मुळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमोद लोखंडे, संजय विसपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, सचिन पवार, रामभाऊ पाटील यांनी समर्थ सेवकांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव केला.प्रतिमा अनावरण प्रसंगी व व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, प्रमोद पाटील, सचिन पवार, प्रेमराज पाटील, सुरेखा महाजन, मुकुंद नन्नवरे, बीडीओ सुभाष जाधव, पोलीस निरीक्षक बी.डी.सोनवणे, कैलास माळी, पप्पू भावे, सुनील चौधरी, वासुदेव चौधरी, अंजली विसावे, आराधना पाटील, पार्वताबाई पाटील, कल्पना महाजन, मंदा धनगर, भागवत चौधरी, उषा वाघ, संगीता मराठे आदी उपस्थित होते.यशस्वीतेसाठी रामभाऊ घोळ, प्रमोद मुळे, संजय विसपुते, मोहन पाटील, विनोद माळी, प्रमोद पाटील, वृंदा तिल्हेकर, विकास पाटील, विजय माळी, प्रमोद लोखंडे, रामकृष्ण, पाटील, मनोज तायडे, प्रवीण पाटील, रेखा लोखंडे, शोभा बेंडाळे, छाया पाटील, चित्रा सोनार, कविता पाटील, शीतल मराठे, शोभा मराठे यांनी परीश्रम घेतले.सूत्रसंचलन विवेक चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ पाटील यांनी केले.मुस्लीम धर्माच्या नगराध्यक्षांचे धर्मनिरपेक्ष कार्य ..प.पू.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा न.पा.सभागृहात लावण्याची चर्चा नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्याशी केली असता त्यांनी कोणतीही आडकाठी न घेता लगेच कार्यक्रम घडवून आणल्याचे कौतुक मंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ यांनी करीत मुस्लीम धर्मीय नगराध्यक्षांची धर्मनिरपेक्षता वाखाणण्याजोगी असल्याचे स्पष्ट केले.राजकारणी लबाड पण....मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही सर्व राजकारणी लबाड असतो पण, माझे स्विय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी मला सद्गुरुंचा सत्मार्ग दाखविला. मला रेवदंडा येथील आश्रमात घेवून जावून प.पू.नानासाहेबांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. पुढील आयुष्यात राजकारणातही सद्गुरुंच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.