शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षक भारती’च्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी नाना पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:55 IST

शिक्षक भारती विनाअनुदानित धोरण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी टिटवी येथील नाना सुकदेव पाटील यांची निवड करण्यात आली.

पारोळा : शिक्षक भारती विनाअनुदानित धोरण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी टिटवी येथील नाना सुकदेव पाटील यांची निवड करण्यात आली. या समितीचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.गेल्या २० वर्षापासून विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागावर एक सक्षम नेतृत्व नाना पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. या संघर्ष समितीच्या नासिक विभागीय अध्यक्ष पदावर आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करून विनाअनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देऊ, असा आशावाद नाना पाटील यांनी व्यक्त केला.त्यांच्या या निवडीबद्दल आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष जयवंत भाबड, कार्याध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस अशपाक खाटीक आदींनी अभिनंदन केले.

टॅग्स :Teacherशिक्षकParolaपारोळा