शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील बंदिस्त नाट्यगृहाला संभाजी महाराजांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:16 IST

महाबळ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहाला छात्रवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याची तसेच नाट्यगृहाच्या अग्रभागी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सर्वपक्षीय व सर्वस्तरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने बुधवार, १६ रोजी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देमागणीला सर्व पक्षीयांचा पाठींबाजिल्हाधिकारी करणार पालकमंत्र्यांशी चर्चाविविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१६ : महाबळ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहाला छात्रवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याची तसेच नाट्यगृहाच्या अग्रभागी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी सर्वपक्षीय व सर्वस्तरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने बुधवार, १६ रोजी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.निवेदन देताना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, महापौर ललित कोल्हे, अ‍ॅड.रविंद्र पाटील, विनोद देशमुख, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नितीन पाटील, नगरसेवक संदेश भोईटे, मुविकोराज कोल्हे, अ‍ॅड.विजय पाटील, दीपक सूर्यवंशी, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व पक्षीयांचा पाठींबावातानुकुलीत बंदिस्त नाट्यगृहास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याच्या मागणीला विविध राजकीय पक्षांच्या आमदार तसेच पदाधिकाºयांनी लेखी पाठींबा दर्शविला आहे.पालकमंत्र्यांशी चर्चा करणारशिष्टमंडळाने संभाजी महाराजांचे साहित्यक्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते कवीदेखील होते. त्यामुळे त्यांचे नाव याबंदिस्त नाट्यगृहास देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव