शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अहवालांमध्ये नावाचा घोळ अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 10:55 IST

जळगाव : कोरोना चाचणी अहवांलांमध्ये नावाचा घोळ होत असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे़ बाधित व्यक्ति दुसरीच असताना तिच्या ...

जळगाव : कोरोना चाचणी अहवांलांमध्ये नावाचा घोळ होत असल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे़ बाधित व्यक्ति दुसरीच असताना तिच्या नातेवाईकालाच बाधित असल्याचे सांगत आशा सेविका घरी धडकल्याने खळबळ उडाली़ पिंप्राळा-हुडको आरोग्य केंद्रातून हा घोळ समोर आला आहे़हायरिस्क कॉंटॅक्ट म्हणून एका कुटुंबाची तपासणी करण्यात आली़ त्यात महिला बाधित आढळून आल्या त्यांच्या पतीला निगेटीव्ह आल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविण्यात आले़ त्यांनी दोन वेळा नावे तपासून घेतली़ त्यानंतर मंगळवारी अचानक त्यांना अशा सेविकांचा फोन आला व तुम्ही बाधित असून आमच्या सोबत चला असे त्यांना सांगण्यात आले़ शिवाय त्यांच्याकडे आडनावही चुकलेले होते़ यामुळ साराच गोंधळ उडाला़ सर्व तपास केल्यानंतर संबधितांच्या घराच्या काही अंतरावर एक तरूण बाधित आढळून आला होता़ नाव यांचे व आडनाव त्या तरुणाचे असा तो सगळा सावळा गोंधळ समोर आला़ मात्र, मोबाईल क्रमांक यांचा कसा, असा प्रश्न समोर आला़ दोन अहवालांमधील चार चुकांमुळे मात्र, मनस्ताप सहन करावा लागला़पिंप्राळ्यातील दोन अहवाल कुठेपिंप्राळा येथील २५ जणांची तपासणी करण्यात आली़ त्यातील २३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, मात्र, दोन जणांचे अहवालच न सापडल्याने ते बसून होते़ त्यानंतर पुन्हा अखेर त्यांची तपासणी करून अहवाल देण्यात आले़ त्यामुळे कमी मनुष्यबळात असे घोळ होत असल्याचे सांगितले जात असून नोंदणीच्या कामातील हे घोळ धोकादायक ठरू शकतात, असेही बोलले जात आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव