शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझा बाप अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:19 IST

‘मुलं अभ्यास करीत नाही,’ अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील एका मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केल्याने एकाच खळबळ उडाली.

ठळक मुद्देजामनेरच्या मुलाची अशीही धडाडी अभ्यासासाठी गाठले पोलीस स्टेशन

मोहन सारस्वत/लियाकत सैयदजामनेर, जि.जळगाव : ‘मुलं अभ्यास करीत नाही,’ अशी सर्वसामान्य पालकांची ओरड असते. मात्र जामनेरातील एका मुलाने ‘माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी चक्क पोलीस स्टेशनमध्ये येऊन केल्याने एकाच खळबळ उडाली. संवेदनशील मनाचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्याची विचारपूस करून त्याला नवीन कपडे दिले व पालकांना बोलावून समजूत घातली.शहरातील भुसावळ रोड भागात राहत असलेल्या कुटुंबातील हा १२ वर्षांचा मुलगा. आई शेतात मजुरी करते व वडील मिस्त्री काम करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पाऊस सुरू असताना हा मुलगा हाफ चड्डी व बनियानवर ओला झालेल्या स्थितीत पोलीस ठाण्यात आला व बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागला.निरीक्षक इंगळे, पोलीस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. दुकानात नेले. तेथून कपडे घेऊन दिले, तो म्हणाला, सँडलसुद्धा पाहिजे. मग काय साहेबानी सॅण्डलही घेऊन दिली. अभ्यास करण्याची इच्छा आहे मात्र बाप टीव्ही पाहतो, अभ्यास करू देत नाही, मारतो. हे ऐकून इंगळे यांनी त्याच्या आई, वडिलांना बोलाविले व समजूत घातली.या घटनेने त्या मुलाची शिक्षणाबद्दलची असलेली तळमळ दिसून आली आणि पोलिसातील माणुसकीचेही दर्शन घडले.

टॅग्स :SocialसामाजिकJamnerजामनेर