शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ नगरपालिकेत समिती सभापती निवड निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 16:55 IST

भुसावळात उपनगराध्यक्षांकडे नियोजन, शिक्षण अ‍ॅड.चौधरी, बांधकाम इंगळे, पाणी पुरवठा नाटकर

ठळक मुद्देजनाधार पार्टीचे नगरसेवक सपकाळे सत्ताधारी गटातसभापती पदांची नावे निश्चितआता केवळ घोषणेची औपचारीकता

आॅनलाईन लोकमतभुसावळ , दि.५ : नगरपालिका सभागृहात शुक्रवारी ५ रोजी विषय समिती सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार विशाल नाईकवडे होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी. टी.बाविस्कर, गटनेते मुन्ना तेली होते.तहसीलदार नाईकवडे यांनी समिती सदस्यांच्या नावांची घोषणा केली. त्याला सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांनी मान्यता दिली. या यादीवरून बांधकाम समिती सभापतीपदी अमोल इंगळे, शिक्षण समिती सभापतीपदी अ‍ॅड.बोधराज चौधरी, आरोग्य समिती सभापतीपदी मेघा देवेंद्र वाणी, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी राजेंद्र नाटकर तर उपनगराध्यक्ष लोणारी यांची नियोजन समितीच्या सभापतीपदी वर्णी लावण्यात आली.महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी अनिता सोनवणे, स्थायी समिती सभापतीपदी मुकेश गुंजाळ यांना संधी देण्यात आली. सभापती पदांची नावे निश्चित झाली आहेत.आता केवळ घोषणेची औपचारीकता आहे. शुक्रवारची सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.जनाधार पार्टीचे नगरसेवक सपकाळे सत्ताधारी गटात३ जानेवारी रोजी शहरात एका गटाने अचानक दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. तीन प्रवाशी जखमी झाले. दुकानावर दगडफेक झाली होती. यामुळे पोलीस ठाण्यात जनाधार विकास पार्टीचे नगरसेवक रवींद्र सपकाळे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यावेळी उपनगराध्यक्ष लोणारी त्यांच्या मदतीला धावून आले होते. त्यामुळे सपकाळे शुक्रवारच्या पालिका बैठकीस उपस्थित राहिले. मात्र ते सत्ताधारी भाजपाच्या दालनात बसलले दिसले. ते स्व:पक्षीय गटावर रुसलेले दिसले.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ