शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची वसुली मोहीम थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:00 IST

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे २०१२ पासून असलेल्या थकीत भाड्यापोटी डिसेंबर महिन्यात केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा मनपाने ...

जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे २०१२ पासून असलेल्या थकीत भाड्यापोटी डिसेंबर महिन्यात केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा मनपाने कारवाई थांबवली. मनपाच्या कारवाईनंतर २७०० पैकी केवळ २७० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली. अजूनही २५०० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे मध्येच कारवाई थांबविण्याचे कारण काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही निकाली लागलेला नाही. शासन व न्यायालयाकडूनही याबाबत ठोस भूमिका घेतल्यानंतरही मनपा प्रशासनाची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही. तीन महिन्यांपुर्वी थकीत भाडे वसुल करण्यासाठी काही गाळे सील करून मनपाने मोहीम राबविली खरी मात्र त्यातही केवळ २७० गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली. त्यानंतर सील केलेले गाळे देखील मनपाकडून उघडण्यात आले. मनपाने तब्बल सात वर्षानंतर गाळेधारकांकडून ५६ कोटी रुपयांची वसुली केली. मात्र, दीड महिन्यांपासून कारवाईला पुन्हा ब्रेक लागला आहे.डॉ.उदय टेकाळे हे आता सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा पदभार आता नवीन आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे प्रभारी म्हणून पाहणार आहेत. सोमवारी डॉ.ढाकणे हे पदभार स्विकारणार आहेत. दरम्यान, प्रभारी म्हणून डॉ.ढाकणे यांना किती दिवस पदभार स्विकारावा लागेल यात साशंकता आहे. नवीन आयुक्तांची नियुक्ती प्रक्रिया लांबली तर डॉ.ढाकणे हे संवेदनशिल गाळे प्रकरणात हात घालतील का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव