शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

वरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:08 IST

गिरीश महाजन गटाचे सुनील काळे यांची बाजी

ठळक मुद्देभाजपातच उभी फूट पालिका इमारतीबाहेर  प्रचंड बंदोबस्त

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  वरणगाव  (ता. भुसावळ)  नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या आणि भाजप विरुद्ध भाजप अशा लढतीत गिरीश महाजन गटाचे सुनील रमेश काळे हे 18 पैकी 11 मते  मिळवून विजयी झाले.  मदत करणा:या चारपैकी एका अपक्षाला उपनगराध्यक्षपपद देण्यात आले. या निवडणुकीच्या  निमित्ताने भाजपमध्ये उभी फूट पडली आहे.  हात वर करुन मतदान  घेण्यात आले. नगराध्यक्ष  व उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी निवड झाली.  पालिकेत 18 पैकी भाजप-8, राष्ट्रवादी काँग्रेस 5, अपक्ष -4 आणि शिवसेनेचा एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या रोहिणी जावळे व सुनील काळे या दोघांनी नगराध्यक्षपदासाठीअर्ज दाखल केले होते. यामुळे भाजपातच उभी फूट पडली होती. आज झालेल्या निवडणुकीत काळे यांना  11 मते पडली. अपक्षांपैकी शेख अखलाक शेख यूसूफ यांनाही 11 मते मिळाली.  भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या दुस-या उमेदवार रोहिणी जावळे  यांना  सात मते मिळाली. या निवडीच्या पाश्र्वभूमीवर पालिका इमारतीबाहेर  प्रचंड बंदोबस्त लावण्यात आला होता.