शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

मुक्ताईनगर तालुक्याला पावसाने झोडपले, चार चाकी वाहून पुलात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 9:31 AM

सुळे येथे नदीला पूर आला.

मतीन शेखमुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक भागाला बुधवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान जोरदार पावसाने झोडपून काढले. कुऱ्हा परिसरात अनेक नदी नाल्याना पूर आला. यात सुळे येथील पार्थ नदीला पूर आल्याने नदी काठावर उभी असलेली चारचाकी पिकअप हे वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने काही अंतरावर याच नदीवर असलेल्या लहान पुलात हे वाहन अडकून थांबले.पहाटेच्या पावसाने परिसरात अनेक लहान मोठे नाल्याना पूर आला. यात कुऱ्हा गावातून वाहणाऱ्या गोरक्ष गंगा नदीलादेखील जोरदार पाणी आल्याने नदीच्या पुलावर व लगतच्या भागातील किरकोळ दुकानांना फटका बसला.शेती शिवारात धो धो पावसामुळे अनेक शेतांचे बांध देखील वाहून गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.सुळे येथील नदीत वाहून गेलेलेले चारचाकी वाहन हे दिनकर इंगळे या ग्रामस्थाचे आहे. नदीला पहाटे पाणी आल्याने नदीकाठी असलेल्या गोठ्यात पाणी शिरल्याने जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले असल्याची माहिती पशुधन मालकांनी दिली. ही प्राथमिक माहिती असली तरी अद्याप परिसरात पावसामुळे कोठे काय नुकसान झाले आहे याची माहिती प्रशासन स्तरावर घेतली जात आहे.

टॅग्स :floodपूरMuktainagarमुक्ताईनगर