शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात विद्युत तार तुटून उपकरणे जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 18:42 IST

३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तार तुटून घरात झालेल्या स्फोटात दोन घरातील विद्युत उपकरणांचे जवळपास चार लाखाचे नुकसान झाले

मुक्ताईनगर, जि.जळगाव : ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तार तुटून घरात झालेल्या स्फोटात दोन घरातील विद्युत उपकरणांचे जवळपास चार लाखाचे नुकसान झाले असून, यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. ५ रोजी ही घटना घडली.शहरातील वरणगाव रस्त्यावरील साई गजानन नगरातील शेवटच्या भागात शनिमंदिराच्या मागे राहणाऱ्या सुनीता प्रमोद भालेराव व किशोर हरी खैरनार या दोन रहिवाशांची घरे आहेत. या घरांवरून विद्युत केंद्राला जोडणाºया ३३ केव्ही लाईनच्या मुख्य विद्युत वाहक तारा गेलेल्या आहेत. घराच्या संडास बाथरुमला टेकून या उच्च क्षमता वाहिनीच्या तारा स्पर्शून गेलेल्या आहेत. ५ आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीनला या विद्युत वाहिनीचे तार अचानक तुटून पडले. तार घरावर पडल्यानंतर घरातील विद्युत जोडणीशी कुठेतरी संपर्क आल्याने स्फोट दोन्ही घरांमध्ये झाला. विशेष म्हणजे जवळपास दोनशे मीटरपर्यंत घरातील विविध उपकरणे जळून खाक झाला. विशेष म्हणजे एक दिवस आधीच या विद्युत वाहक तारामध्ये वीज प्रवाह सुरू करण्यात आला होता. बांधकाम करण्यापूर्वीच १२ नोव्हेंबर २०१२ रोजी रहिवाशांनी विद्युत वितरण कंपनीला तार काढण्यासंदर्भात अर्ज दिलेला होता. तरीही तार न काढल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन्ही घरातील तीन कुलर, १२ पंखे, दोन फ्रिज, दोन टीव्ही आणि सेट-टॉप-बॉक्स, दोन वाशिंग मशीन, दोन गिझर, दोन मिक्सर, दोन वॉटर फिल्टर, जवळपास आठ ते दहा स्वीच बोर्ड, घरातील सर्वच सीएफएल बल्ब आणि संपूर्ण वायरिंग केलेली फिटिंग जळून खाक झाली आहे. एवढेच नव्हे तर विद्युत मीटरही जळून खाक झाले आहेत. भालेराव यांचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपये आणि खैरनार यांचे जवळपास दीड ते दोन लाख रुपये असे चार ते साडेचार लाखांचे दोघांचे नुकसान झाले आहे.-महेश चौधरी, उपअभियंता, वीज कंपनी कार्यालय, मुक्ताईनगरविद्युत उपनिरीक्षक जळगाव यांच्याकडे संबंधित घटनेची माहिती दिली आहे. ते आल्यानंतर पाहणी केल्यावर अहवाल तयार केल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल 

टॅग्स :Liftmanलिफ्टमनMuktainagarमुक्ताईनगर