शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

मुकेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

फोटो : २८ मुकेश पाटील-निधन. मुकेश पाटील जळगाव : मुकेश पाटील (३८, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण ) यांचे २७ ...

फोटो : २८ मुकेश पाटील-निधन.

मुकेश पाटील

जळगाव : मुकेश पाटील (३८, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण ) यांचे २७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. कुशल शेतकरी वसंत आनंदा पाटील यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते.

--------------

फोटो : २८ विराफ दरबारी-निधन

विराफ दरबारी

जळगाव : विराफ दरबारी (२५, रा. जळगाव) यांचे २६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

-----------

फोटो : २८ मेघा जोशी-निधन

मेघा जोशी

जळगाव : मेघा जोशी (४०, रा. संभाजीनगर, जळगाव) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, दीर असा परिवार आहे. लक्ष्मीकांत जोशी यांच्या त्या पत्नी होत.

-------------

फोटो : २८प्रमोद नारखेडे-निधन

प्रमोद नारखेडे

जळगाव : प्रमोद नारखेडे (५९, रा. साळवा, ता. धरणगाव, ह. मु. पुणे ) यांचे २५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई, जावई असा परिवार आहे. गौरव नारखेडे यांचे ते वडील होत.

---------

फोटो : २८जमुनाबाई कोठारी-निधन

जळगाव : जमुनाबाई कोठारी (९०, रा. भिकमचंद जैननगर, मूळ रा.जामनेर) यांचे मंगळवारी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २८ रोजी सकाळी ८ वाजता निघेल. कपूरचंद जैन यांच्या त्या मातोश्री होत.

--------

फोटो : २८ यशोदाबाई पाटील-निधन

यशोदाबाई पाटील

जळगाव : यशोदाबाई पाटील (८२, रा. कडगाव, ता. जळगाव) यांचे २७ रोजी वृध्दापकाळाने भिलाड ( गुजरात) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सोमनाथ पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

---------------

फोटो: २८अलका खडके-निधन

अलका खडके

जळगाव : अलका खडके (६५, रा. जळगाव, ह.मु. मुंबई ) यांचे अल्पशा आजाराने २६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश खडके यांच्या त्या पत्नी होत.

---------

दुर्गाबाई ठाकरे

जळगाव : दुर्गाबाई ठाकरे (६८, रा. महाबळ) यांचे २७ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. शेखर ठाकरे यांच्या त्या मातोश्री होत.

---------------