शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
3
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
4
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
5
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
6
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
7
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
8
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
9
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
10
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
11
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
12
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
13
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
14
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
15
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
16
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
17
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
18
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
19
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
20
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

मूगडाळ क्विंटलमागे ६०० रुपयांनी वधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 3:56 AM

ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव  - ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या गारपिटीमुळे मुगाच्या पिकाला फटका बसून उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेत मूगडाळीची आवक घटल्याने भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढून ७,००० ते ७,३०० रुपये झाली आहे.केवळ ६० दिवसांचे पीक असलेल्या मुगास यंदा सलग पाणी मिळाले नाही, त्यातच गारपिटीमुळे जवळपास ३० ते ३५ टक्के उत्पादन घटले. २५ ते ३० टक्क्यांनी मागणी वाढली असताना आवक कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मालाबरोबरच मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या मुगाचीही आवक कमी झाली आहे. एरव्ही सर्वाधिक मागणी असलेल्या तूरडाळीला मूगडाळीने भावात मागे टाकले आहे. तूरडाळ ६,००० ते ६,४०० रुपये असताना, मूगडाळीचे भाव ७,००० ते ७,३०० वर पोहोचले आहे.उत्पादनावर परिणाम झाल्याने बाजारपेठेत डाळींची आवक कमी आहे. मूगडाळीचे भाव ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष,ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन

टॅग्स :agricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्र