शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डिनसह सात जण निलंबित खासदार पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:44 IST

तक्रारीनंतर कारवाई ? : घृणास्पद प्रकार असल्याची टीका

जळगाव : कोविड रुग्णालयात बाधीत महिलेचा मृतदेह आठवडाभरानंतर स्वच्छतागृहात आढळून येणे ही बाब अत्यंत घृणास्पद असल्याची टीका खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे़ या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी तातडीने अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्यासह अधीक्षक व प्राध्यापक अशा सात जणांना निलंबित करण्यात आल्याचा दावा खासदारांनी केला आहे़महिला बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महिलेचा पुतण्या आपल्याला येऊन भेटला होता़ मला वृद्धेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मी तात्काळ वैद्यकीय शिक्षणमंत्री व शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांच्याकडे कारवाईची मागणी केली़त्यांच्याशी दुरध्वनीवरून झालेल्या बोलण्यानुसार अधिष्ठातांसह सात जणांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे़ पर्यायी व्यवस्था म्हणून कोल्हापूर येथील अधिष्ठाता रामानंद यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे़जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांनी इगो बाजूला ठेवून तात्काळ १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करावे, अन्यथा आपण जावून बसू, असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव