शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात विस्थापितांचे पुनर्वसनासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:56 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन घरासमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देआपापल्या तत्कालिन घरांसमोर मेणबत्त्या लावून व्यक्त केली भावनापुनर्वसन होत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या १६ तारखेला आंदोलन करणारआंदोलने असतील वेगवेगळ्या प्रकारची

भुसावळ, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन घरासमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली.शहरातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे. यात १६ जानेवारी रोजी महामार्गालगतच्या दीनदयाल नगरातील ९९ घरांवर शासनाकडून हातोडा मारण्यात आला. मात्र महिना उलटूनही विस्थापितांची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी दि. १६ रोजी एकत्र येत आपापल्या घरांसमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली. शासनाकडून जोपर्यंत पुर्नवसन होत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या १६ तारखेला वेगवेगळ्या प्रकारचे दोन तासांचे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे लोकसंघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.तत्कालीन न. पा. प्रशासनाने आठवडे बाजारासाठी विस्थापित केलेल्यांसाठी दीनदयाल नगरची उभारणी केली होती. आता हायवेमध्ये त्याच विस्थापितांना स्वत:चा ७/१२ मिळून देण्याची प्रक्रिया शासनाने राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत चौधरी, किरण मिस्तरी, आरती जोहरी, राजकुमार ठाकूर, संपत मेढे, निर्मला सुरवाडे, विजया मिस्तरी, सीमा चौधरी, अ‍ॅड. विजय तायडे, श्रीराम पाटील, सूरज वराडे, प्रकाश खडके, ज्योती खडके यांच्यासह विस्तापीत घरमालकांपैकी ८० घरमालक उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनBhusawalभुसावळ