शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

निरक्षर असलेल्या मातेनं मुलांना बनवलं अधिकारी

By admin | Updated: May 14, 2017 19:10 IST

अशा परिस्थितीत कुटुंबाला आधार द्यावा या हेतूने कधी शेतीकामं तर कधी पिठाच्या गिरणीवर त्यांनी काम करणं सुरू केलं.

महेश कौंडिण्य / ऑनलाइन लोकमतपाचोरा, जि. जळगाव, दि. 14 - शिक्षणाची किंचितही ओळख नसलेल्या सुवर्णा बापू जाधव यांचं लगA वयाच्या तेराव्या वर्षी झालं. पती मजुरी करायचा. अशा परिस्थितीत कुटुंबाला आधार द्यावा या हेतूने कधी शेतीकामं तर कधी पिठाच्या गिरणीवर त्यांनी काम करणं सुरू केलं. स्वत: निरक्षर असूनही मनात मुलांना शिकवण्याची जिद्द होती. काही वेळेस नातेवाइकांनीसुद्धा मदत नाकारली. त्यांचे पती बापू जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना मोठी, जड कामं करणं कठीण झालं. मग पुन्हा सुवर्णाताईंनी जुने कपडे, ब्लाऊज शिवणं, निवडक ठिकाणी घरकाम करणं सुरू ठेवलं. पण संघर्षाची झळ त्यांनी आपल्या मुलांना कधीच बसू दिली नाही.  मुलांना वसतिगृहात पाठवून त्यांच्यात शिक्षणाची उर्मी निर्माण केली. लहान बाळांची अंघोळ घालणं, मसाज करणं असली कामंदेखील त्यांनी आनंदानं केली. लाचारीनं न जगता त्यांनी आपल्या मुलांना स्वाभिमानाचा धडा दिला. आज त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाला फळ आलंय. मुलगी वैशाली पदवीधर झालीय. एवढंच नव्हे तर आज नायगाव मुंबईला पोलीस खात्यात रूजू झाली आहे आणि मुलगा संदीप पदवीधर होऊन स्वत:च्या पायावर उभा राहण्याच्या तयारीत आहे. आपल्या मुलांना मोठं स्वावलंबी होताना बघून या आईचा ऊर नकळत  भरून येतोय.