शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या तिसऱ्यावर आईने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:05 IST

मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुत्र शोकाने व्यथित झालेल्या मातेने मुलाच्या तिसºयाच्या विधीच्या दिवशीच प्राण सोडले.

ठळक मुद्देनिंभोरा येथील हृदय हेलावणारी घटनामुलाचा अपघातात झाला होता मृत्यू

निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : येथील रहिवाशी असलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पुत्र शोकाने व्यथित झालेल्या मातेने मुलाच्या तिसºयाच्या विधीच्या दिवशीच प्राण सोडले. मंगला भास्कर महाले (वय ५५) असे या मातेचे नाव आहे. हृदय हेलावणाºया या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.ज्येष्ठ पत्रकार तथा निंभोरा ग्रा.पं.चे माजी भास्कर दौलत महाले यांच्या परिवारावर नियतीने घाला घातला. २० रोजी त्यांचा लहान मुलगा सुधीर भास्कर महाले (वय ३४) याचा धानोºयाजवळ कार अपघातात मृत्यू झाला. त्याच्यावर दि.२१ रोजी निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या चितेची अग्नी अजून शांत होते न होते तोवर नियतीने घात करून मुलाच्या तिसºया दिनीच पुत्र शोकात आई मंगला भास्कर महाले (वय ५५) यांनीही २२ रोजी दुपारी बाराला प्राण सोडला. ही वार्ता कळताच मोठा मुलगा संदीप महाले याने हंबरडा फोडला. त्यात तो बेशुद्ध पडला. त्यांच्यावर २२ रोजी दुपारी चारला निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या ज्येष्ठ पत्रकार भास्कर दौलत महाले यांच्या पत्नी होत. 

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर