शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात बहुतांश शाळांमध्ये पोषण आहार झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:44 IST

योजनेचे वाजले ‘बारा’

ठळक मुद्देअनुदान मिळणे रखडले, तांदूळही मिळेनाकाही ठिकाणी तर काही महिन्यांपूर्वीच पोषण आहार शिजणे बंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास सर्वच शाळांमध्ये विद्याथ्र्याना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे. जवळपास वर्षभरापासून प्रलंबित अनुदान आणि दोन महिन्यांपासून तांदुळही मिळणे बंद झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहन या अंतर्गत शासनातर्फे ही योजना सुरु झाली असून  या योजनेत शाळेतच आहार शिजवून तो विद्याथ्र्यांना दिला जात होता. ही कामे सुरुवातीला रोजंदारीवरील महिलांच्या मदतीने शिक्षक करायचे नंतर मात्र बचत गटांकडे हे काम सोपविण्यात आले. परंतु गेल्या वर्षभरापासून म्हणजे सप्टेंबर 2016 पासून पोषण आहाराचे अनुदानच न मिळाल्याने बनविण्याचा मेहनताना व इतर खर्च मिळत नसल्याने बचत गटाचे ठेकेदार अडचणीत आले. तरी अनेक ठिकाणी आज नाही तर उद्या पैसे मिळतील या आशेने पदरचे पैसे खर्च करुन ही कामे सुरु           राहिली. काही ठिकाणी तर काही महिन्यांपूर्वीच पोषण आहार शिजणे बंद झाले. इतर खर्चाचे अनुदान मिळत नसले तरी तांदूळ मिळत असल्याने अनेक शाळांमध्ये संबंधित बचत गट संचालक पोषण आहार शिजविण्याचे काम करतच राहिले. काहींनी तर खर्च भागविण्यासाठी कजर्ही करुन ठेवले. जेव्हा अनुदान मिळेत तेव्हा पैसे परत करु, असे आश्वासन देत उसनवारी केली.मात्र अपेक्षेपेक्षा कितीतरी उशीर झाला तरी अनुदान मिळाले नाही. एवढेच नाही तर तांदूळ मिळणेही दोन महिन्यांपासून बंद झाले आहे. यामुळे आता ही सर्कस चालविणे कठीण होवून बसल्याने बहुतांश शाळांमध्ये पोषण आहार शिजवणे बंद झाल्याने  शासनाच्या योजनेचे ‘बारा’ वाजले आहेत. तांदूळ खरेदीही परस्पर करा व बिले नंतर मिळतीलएकीकडे अनुदान रखडले असताना तांदूळ खरेदीही परस्पर करा व बिले नंतर देवू असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आल्याने हा खर्च कशातून करायचा असा प्रश्न उपस्थित झाल्याने शाळांमध्ये खिचडी मिळणे बंद झाले आहे. परिणामी पालक आणि विद्याथ्र्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

तांदुळ काही शाळांमध्ये संपला होता. त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा स्तरावर तांदूळ खरेदीच्या सूचना दिल्या होत्या मात्र काही मुख्याध्यापकांनी माल खरेदी केला नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये पोषण आहार तयार करणे बंद असू शकते.     -बी. जे. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी