शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उपचार करता करता बहुतांश डॉक्टर पडले आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:53 IST

उपचारासाठी अन्य विभागाच्या तज्ज्ञांची मदत, नागपूरहून तज्ज्ञ येण्याची शक्यता

आनंद सुरवाडे जळगाव : कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी ही फिजिशियन्स अर्थात औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टर्सची असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील याच विभागातील बहुतांश डॉक्टर हे आजारी आहेत तर काही डॉक्टर नियमामुळे उपचारांपासून दूर असे चित्र जळगावात आहे़ एका प्रमुख डॉक्टरांचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आल्याने या अडचणीत अधिक भर पडली आहे़जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसापासून तर बाधित रुग्णांची संख्येचे त्रिशतक होत आहे. त्यामुळे मोठीच चिंता वाढली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी बाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे त्याचा भार अर्थातच कोविड रुग्णालयावर पडत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधील औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टरांची संख्या घटली आहे़ दुसरीकडे मात्र, रुग्ण वाढत आहे़ एक डॉक्टरवर चार कक्षांचा भार असल्याचे चित्र आहे़ मुख्य औषध वैद्यकशास्त्रचे डॉक्टर कमी असल्याने त्वचेसह अन्य विकारांच्या डॉक्टरांची उपचारासाठी मदत घेतली जात आहे.नागपूरवरून डॉक्टर येणारगेल्या महिन्यात इतर जिल्ह्यातून काही डॉक्टर्स जळगावला उपचार करण्यासाठी आले. आता नागपूरहून नव्याने काही डॉक्टर्स येणार असल्याची माहिती मिळाली. कोविड रुग्णालयात काही डॉक्टर्सची आवश्यकता असल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव