शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे मान्सूनपूर्व आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 19:20 IST

यावल तालुक्यात पावसाळ्यापूर्वी व पावसाळयात नैसर्गिक संकटे उद्भवण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेने तत्पर राहण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली.

ठळक मुद्देउपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेने तत्पर रहावेनदीकाठावरील पोहणाऱ्यांची यादी तयार करा

यावल, जि.जळगाव : तालुक्यात पावसाळ्यापूर्वी व पावसाळयात नैसर्गिक संकटे उद्भवण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेने तत्पर राहण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली. बैठकीत सबंधित सर्व शासकीय यंत्रणेस दक्ष राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्यात.पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यात चक्रीवादळ, पाऊस, वीज पडणे व पावसाळ्यात पूरजन्य स्थिती तसेच अति वृष्टीमुळे रहिवाशी भागाचे व शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी येथील तहसीलदारांच्या दालनात उपस्थित यंत्रणेस सूचना केल्या.तालुक्यातील नद्या, नाले यामधील वाळू उपशामुळे निर्माण झालेले खड्डे पावसाळयात भरल्याने तसेच पुरामुळे नदीकाठावरील रहिवाशांंना धोका पोहचू नये म्हणून ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी तसेच शहरी भागात नगरपालिकेने रहिवाशांना सावधानतेचा इशारा देणे, वादळामुळे रस्त्यावरील झाडे पडली असता त्यांना तत्परतेने बाजुला सारून यासह संकटकाळात यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या आहेत. साथजन्य स्थिती उद्भवू नये किंवा उद्भवल्यास आरोग्य विभागास तत्पर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नदीकाठावरील गावामधील पोहणाऱ्यांची यादी तयार करणे आदी सूचना डॉ.थोरबोले यांनी यंत्रणेस दिल्या आहेत.बैठकीस निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यासह फैजपूर, यावल नगरपालिकेचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल