शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल दुकान दुस:यांदा फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:00 IST

व्यावसायिक भयभीत : श्यामाप्रसाद मुखर्जी संकुलात 2 वर्षात 8 चोरीच्या घटना

ठळक मुद्दे मोबाईल व चाजर्र आदी वस्तूंसह 30 हजाराचा ऐवज लांबविला दोन वर्षात आठ वेळा चोरीच्या घटना छताचा पत्रा वाकवून 20 ते 25 मोबाईल व 7 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - जिल्हा परिषदेसमोरील डॉ़ श्यामा प्रसाद मुखर्जी मार्केटमधील कुलूपबंद स्टॅण्डर्ड मोबाईल रिपेअरिंगचे दुकान फोडून चोरटय़ांनी  मोबाईल व चाजर्र आदी वस्तूंसह 30 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली़ काही महिन्यांपूर्वी हेच दुकान चोरटय़ांनी फोडले होते.     शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील मार्केटमध्ये दोन वर्षात आठ वेळा चोरीच्या घटना घडल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आह़े गेल्या वर्षी 23 ऑगस्ट रोजी  स्टॅण्डर्ड या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात चोरटय़ांनी याचपध्दतीने छताचा पत्रा वाकवून 20 ते 25 मोबाईल व 7 हजार रुपये रोख असा 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता़