चाळीसगाव / पाचोरा : खान्देशातील सर्वात तरुण चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण हे आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शनिवारी कोरोना पॉझिटीव्ह झाले आहे. तसेच पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून या दोघांनी आपल्या संर्पकात आलेल्या प्रत्येकाने कोविड चाचणी करुन घ्यावी. असे आवाहन केले आहे.
चाळीसगाव आणि पाचोऱ्याचे आमदार पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 22:17 IST