शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता युवती प्रियकरासह पोलीस स्टेशनला दाखल

By admin | Updated: May 22, 2017 17:04 IST

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील युवती, बदरखे येथील जवान हे प्रेमीयुगुल 21 रोजी पाचोरा पोलीस स्टेशन ला स्वत: हून हजर झाले.

 पाचोरा, दि.22- तालुक्यातील आखतवाडे येथील युवती, बदरखे येथील जवान हे प्रेमीयुगुल 21 रोजी पाचोरा पोलीस स्टेशन ला स्वत: हून हजर झाले. भारतीय सैन्यदलातील हा जवान अरुणाचल प्रदेशात नियुक्तीवर आहे. 3 महिने गावी बदरखे येथे सुट्टीवर आलेला असताना आखतवाडे येथील 21 वर्षीय युवतीसोबत त्याचे प्रेमसंबध जुळले. मुलगी भुसावळ येथे डी.टी.एड.चे शिक्षण घेत असल्याने कॉलेजला जात असल्याचे तिने सांगितले. 13 मे रोजी या जवानाची सुट्टी संपल्याने  तो कामावर हजर होण्यासाठी जात होता. याचवेळी ही  मुलगी या जवाना सोबतच पळून गेली. मात्र जवानाला डय़ुटीवर हजर होण्यास अडचण येत असल्याने त्याने आपल्या वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क साधला. त्यांनी संबधित जवानाला तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशन ला हजर होण्याचे सांगितले. त्यानुसार दोघे पाचोरा पोलीस स्टेशनला हजर झाले. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या आईवडिलांनी यापूर्वीच पोलिसात दिली आहे.