शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

लाख मोलाचे ‘पाणी’़़़़मातीमोल!

By admin | Updated: September 21, 2015 00:46 IST

लाख मोलाचे ‘पाणी’़़़़मातीमोल! उदासीनता : पिण्याचे पाणी अक्षरश: जाते वाया, अवैध नळ कनेक्शनबाबतच्या माहितीचा अभाव

देवेंद्र पाठक ल्ल धुळे

शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन, तोटय़ा नसलेले नळ आणि पाईप लाईनच्या लिकेजेस्द्वारे दररोज लाखो लीटर पाणी वाहून जात असल्याचे ‘लोकमत’च्या टीमने शहरातील विविध भागात फिरून केलेल्या सव्रेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन, तोटय़ा नसलेले नळ आणि पाईप लाईनवरील गळतीसंदर्भातील आकडेवारी सध्या महापालिकेकडे नसल्याची बाबही यातून स्पष्ट झाली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या सव्रेक्षणातून समोर आली आह़े ‘लोकमत’ टीमने प्रत्यक्ष त्या भागात जाऊन सव्रेक्षण केले. त्यात देवपुरातील जुने देवपूर पोलीस ठाण्यानजिक रस्त्यावरच पाण्याचा व्हॉल्व्ह लिक असल्याने दिवसभर यातून पाणी थेट नाल्यात जात़े याबाबत कोणीही लक्ष देण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आल़े शहरातील एल. एम. उदरु हायस्कूलच्या मागील बाजूस नळाला पाणी आले होत़े पाणी भरून झाल्यानंतर अंगणात पाणी मारताना महिला आढळून आली़ गटारीतदेखील पाणी सोडण्यात येत होत़े सहज विचारले असता गटारी घाणीने तुंबल्या आहेत़ गटारी स्वच्छ करण्यासाठी पाणी टाकले जात आहे, असे सहजपणे सांगण्यात आल़े महामार्गावरील कुंडाणे शिवारानजिक पाण्याच्या व्हॉल्व्हला गळती लागल्याचे दिसून आल़े त्यातून पाणी वाहत होत़े त्याठिकाणी महिला पाणी भरताना आढळून आली़ ब:याच दिवसांपासून या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आह़े कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे महिलेने सांगितले. व्हॉल्व्हच्या आजूबाजूला पाण्याचे डबकेसुद्धा साचलेले आढळून आले. हे पाणी वाहून खुल्या जागेत पाण्याचा तलाव साचला आहे. याठिकाणी मुले पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत होती़ ब:याच महिन्यांपासून ही स्थिती आह़े सांगूनही उपयोग होत नाही़ नेमके लिकेज कुठे आहे, हे सापडले नसल्याचे एका व्यक्तीने सांगितल़े मोहाडी उपनगरात छोटासा पूल बांधण्यात आला आह़े या पुलाच्या खालून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन गेली आह़े या पाईप लाईनला गळती लागल्यामुळे हे लाख मोलाचे पाणी थेट गटारीतच वाया जात आहे. शिवाय त्या पाईप लाईनद्वारे गटारीचे पाणी थेट नागरिकांच्या घरार्पयत पोहचत आहे. ही गळतीही गेल्या अनेक दिवसांपासूनची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणी मातीमोल होत आह़े वाया जाणारे पाणी वेळीच रोखण्याची गरज आह़े

शहरातील देवपूर भागासह महामार्गानजिक पाण्याच्या व्हॉल्व्हला मोठय़ा प्रमाणात गळती लागली आह़े याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची बाब

गेल्या आठवडाभरात शहरात विविध भागात होणा:या पाणीपुरवठय़ाच्यावेळी