शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दूध संघ प्रचंड स्पर्धेमुळे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:19 IST

प्रचंड स्पर्धेमुळे राज्यभरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा दूध संघही अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघ चांगली वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत टिकण्यासाठी गुणवत्ता हीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादनजळगाव दूध संघाची मात्र चांगली स्थितीजळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सभा

जळगाव- प्रचंड स्पर्धेमुळे राज्यभरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा दूध संघही अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघ चांगली वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत टिकण्यासाठी गुणवत्ता हीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ही सभा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी सर्व विषय बिनविरोध मंजूर करण्यात आले. याचवेळी गेल्या वर्षभराच्या दूध खरेदीचा ५० पैसे प्रति लिटर फरक शेतकऱ्यांना देणार आहोत, अशी घोषणा खडसे यांंनी संघाच्यावतीने केली.राजू शेट्टी यांचे अभिनंदनाचा ठरावदूध उत्पादकांना खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे वाढीव भाव सरकारने जाहीर केल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा ठराव सभासदाच्या मागणीवरुन करण्यात आला.व्यापाºयांचे दूध जिल्हा दूध संघातजिल्हा दूध संघाचे काही संचालक तसेच दूध सोसायटीचे पदाधिकारी हे व्यापाºयांचे दूध जिल्हा दूध संघात पाठवतात व तेही स्वीकारण्यात येते असा आरोप दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी सभेत केला. त्याचे खंडन दूध संघाच्या अधिकारी व संचालकांनी यावेळी केले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव