शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST

जळगाव : राज्य नाभिक महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी प्रदेश अध्यक्ष दत्ता अनारसे, अंबादास पाटील उपस्थित ...

जळगाव : राज्य नाभिक महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. यावेळी प्रदेश अध्यक्ष दत्ता अनारसे, अंबादास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र केस शिल्पी मंडळ कार्यान्वित करणे आणि शासनाकडे पाठपुरावा करणे, असे ठराव करण्यात आले. यशस्वितेसाठी संजय अहिरे, मनोज बिढे यांनी परिश्रम घेतले.

महिला महाविद्यालयात बजेटवर व्याख्यान

जळगाव : अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने गुरूवारी दुपारी अंदाजपत्रक २०२१-२२ या विषयावर अर्थतज्ज्ञ डॉ. ज.फा. पाटील यांचे व्याख्यान पार पडले. हे व्याख्यान ऑनलाईन घेण्यात आले होते. यावेळी प्राचार्या डॉ. जयश्री पाटील, डॉ. सतीश जाधव, डॉ. हिरालाल चव्हाण, प्रा. डॉ. श्रीकांत चौधरी उपस्थित होत्या. डॉ. पाटील यांनी अर्थशास्त्रातील विविध पैलू उलगडून दाखवले.