शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विधानसभा अध्यक्षांची चाळीसगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:06 IST

धावती भेट

चाळीसगाव, जि. जळगाव : विधानसाभेचे सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी सकाळी साडे सात वाजता भाजपचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजप किसान मोचार्चे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्याही घरी जाऊन सात्वंनपर भेट दिली.औरंगाबादहून अमळनेर व जळगाव येथे मंगळवारी होत असलेल्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी चाळीसगावमार्गे जात असताना हरिभाऊ बागडे यांनी सकाळी साडे सात वाजता जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी येथे जिल्हा बँकेचे संचालक राजेश राठोड, सतीष दराडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अरुण पाटील, मनोहर सूर्यवंशी, सुरेश परदेशी, भाऊसाहेब जगताप, डॉ. रमेश निकम, डॉ.एम.डी.पाटील, वाल्मिक पाटील आदींनी त्यांची भेट घेतली. डॉ. संजीव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.पक्ष संघटनात्मक पातळीवरही बागडे यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली.भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, नवीदिल्ली कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सूर्यवंशी यांच्या आई गंगूबाई सूर्यवंशी यांचे ३१ आॅगस्ट रोजी निधन झाले. हारिभाऊ बागडे यांनी सूर्यवंशी यांच्या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या. तेथून ते खासगी कारने अमळनेरकडे रवाना झाले.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव