शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयात छळवाद वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:42 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा छळ

जळगाव - डॉ़ पायल तडवी हिने जातीयवादातून आत्महत्या केली आहे़ ही घटना अत्यंत निदंनीय असून या प्रकरणातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तरूणांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले़ शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा छळ वाढला असल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी तरूणांनी व्यक्त केल्या़ गुरूवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्याचे नियोजन होते़ मात्र, भेटणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अखेर निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन सादर करण्यात आले़ यावेळी पियूष पाटील, कल्पीता पाटील यांनी अधिकारी हुलवळे यांच्याशी चर्चा केली़ पायलची आत्महत्या ही जातीयवादातून झाली दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी पियूष पाटील यांनी यावेळी केली़ कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास समाज व अधिकाºयांमधील दुरावा मिटेल असेही ते म्हणाले़ आरोपींची सनद रद्द करावी, या प्रकरणात विशेष सरकारी वकीलांची नियुक्त करावी, पायलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करण्यात यावा, महिलांसंदर्भात विशेष धोरणे आखण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या़ यावेळी सुरज नारखेडे, अजय राणे, अजिंक्य पवार, अजिंक्य पाटील, अमोल कोल्हे, हिेतेष नारखेडे, अशफाक पिंजारी, सोज्वल पाटील, राहुल शर्मा, शंतनू नारखेडे, योगेश निंबाळकर, राकेश चौधरी, सारंग पवार, चेतन अटाळे, निखील केदार आदींची उपस्थिती होती़निवेदन देण्यासाठी तरूण येणार असल्याने सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता़. निवेदन देण्यासाठी तरूण जसे जिल्हाधिकारी कार्यालयात आले़ तसे पोलिसांनी तत्काळ त्यांची भेट घेत विचारणा केली़ आधी पोलीस प्रशासनाकडून विरोधही करण्यात आला होता़ घोषणाबाजी होईल, गोंधळ उडेल यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावला होता़ मात्र, तरूणांनी अगदी शांततेत निवेदन देत अधिकाºयांकडे आपले म्हणणे मांडले़

टॅग्स :Jalgaonजळगाव