शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापासून वंचितांचे गाºहाणे ‘मातोश्री’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:49 IST

पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांनी आपले गाºहाणे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना भवनात मांडले.

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांचे म्हणणे मांडले शिवसेना भवनावरपुढील आंदोलनाची दिशा ठरविणार

चाळीसगाव, जि.जळगाव : पीक विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांनी आपले गाºहाणे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना भवनात मांडले.शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभरातील पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी त्यांचे तक्रार असलेले फॉर्म भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील ज्या शेतकºयांनी पिकाचा विमा काढला आहे आणि हप्ताही भरला आहे, मात्र गेल्या वर्षभर दुष्काळ असूनही शेतकºयांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान झाले असताना विमा कंपन्यांनी या शेतकºयांना कुठलेही नुकसान भरपाई दिले नाही, अशा शेतकºयांचे सविस्तर माहिती व तक्रार असलेले फार्म भरून घेऊन चाळीसगाव शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यामार्फत शिवसेना भवन, मुंबई येथे रवाना करण्यात आले आहेत. यात तालुक्यातील ७०० पेक्षा अधिक शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने आपले फॉर्म भरून चाळीसगाव शिवसेना तालुका कार्यालयाकडे जमा केले आहेत.यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण यांनी संपूर्ण ग्रामीण भागातील पदाधिकाºयांना मार्फत शेतकºयांना आवाहन करून शेतकºयांचे फॉर्म भरून घेतले आहे. यामुळे तालुक्यातील विमाधारक शेतकºयांना लवकरच विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम न दिल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी यासाठी चाळीसगावात चार दिवस थांबून मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ जिल्हा उप समन्वयक महेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाणे, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, संघटक सुनील गायकवाड, विभागप्रमुख दिनेश विसपुते, तालुका उपप्रमुख हिंमत निकम, तालुका उपप्रमुख दिलीप पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप पाटील, पांडुरंग बोराडे, अण्णा पाटील, प्रभाकर उगले, रोहित जाधव, नाना शिंदे, बापू लोणेकर, भोरसचे शाखाप्रमुख अनिल पाटील, सचिन ठाकरे, संदीप पाटील, एरंडे माणिक, गुंजाळ, बापू भोई, ऋषिकेश देवरे, नंदू गायकवाड आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव