शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित मुलीचा पुन्हा साखरपुडा, जळगावातील तरुणाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:39 IST

दोघांना पोलीस कोठडी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25-  अल्पवयीन मुलगी विवाहित असताना ती अविवाहित असल्याचे भासवून तिचा तरुणाशी साखरपुडा घडवून आणला, याशिवाय तरुणाची 76 हजार रुपयात फसवणूक केल्याच्या प्रकरणात या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे तर सूरज कृष्णा पाठक (वय 20 रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर) व राजेंद्र उर्फ लक्ष्मण खरात (वय 40 रा. नांदूर खुर्द, ता.राहता, जि.अहमदनगर) या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमोल सदाशिव जोशी (वय 28 रा.साई प्रसाद कॉलनी, मेहरुण जळगाव) या तरुणाचे श्रीरामपूर येथील एका तरुणीशी लगA निश्चित झाले होते. प्रीती उर्फ कोमल गिरीश जैन, सूरज कृष्णा पाठक, राजू खरात, सिंधूबाई (पूर्ण नाव नाही), साईनाथ पुंडलिक पाटील, दिव्या साईनाथ पाटील यांनी संगनमत करुन अमोल या तरुणाची फसवणूक केली होती. दरम्यान, यातील राजेंद्र खरात हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे. अटकेतील सूरज पाठक व राजेंद्र खरात या दोघांना न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता 27 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर अल्पवयीन मुलीची निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती उएन.बी.सूर्यवंशी यांनी दिली. या मुलीचे आधी लगA झालेले असताना ती अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी अमोलचे लगA निश्चित करुन साखरपुडाही उरकण्यात आला. त्यासाठी 50 हजार रुपये रोख व दागिने अशी 76 हजार रुपयात फसवणूक केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर अमोल याच्या  फिर्यादीवरुन 7 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी व रतिलाल पवार यांनी बुधवारी दोघांना अटक केली.