शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जळगावात ‘मविप्र’प्रश्नी मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:46 IST

विविध संस्थांचा पाठिंबा

ठळक मुद्देघोषणांनी दणाणले शहरजिल्हाभरातील हजारो समाजबांधव सहभागी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ - जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्याबाबत शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन यांच्यामुळे दिशाभूल होत असून संचालक मंडळाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत संचालक मंडळालाच संस्थेत प्रवेश देण्यास मज्जाव केला जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्हाभरातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येन सहभागी झाले होते.संस्थेच्या २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आले तरीदेखील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भोईटे गट यात निवडून आल्याने त्यांच्याकडे संस्थेचा ताबा देण्याबाबत पत्र दिल्याने तसेच पोलीस या बाबत हस्तक्षेप करीत असल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ््यापासून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या ठिकाणी सभा झाली. यासाठी विविध संस्था, संघटनांकडून या मोर्चास पाठिंबा दिला. सभेनंतर जिल्हाधिकारी किशोर राजेस निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.मोर्चा दरम्यान सरकार व पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

टॅग्स :Morchaमोर्चाJalgaonजळगाव