शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रावेर येथे मराठा समाज गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 01:50 IST

उपक्रम : समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

ठळक मुद्देजिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले, समाजात महिलांना ‘चुल आणि मूल’ यापलीकडे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे.मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित यांनी प्रास्ताविकात लग्नसमारंभात भातभांडी परंपरा प्रथा बंद करू, वेळेवर लग्न लावण्यासह संहितेची नियमावली स्पष्ट केली

रावेर/ऐनपूर, जि.जळगाव : मराठा समाजातील गुणवंत, प्रज्ञावंत व समाजभूषण गौरव समारंभ नुकताच झाला. अध्यक्षस्थानी पुणे येथील उद्योजक बी.डी. चौधरी होते.शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मंदोदरी पंडित, शाहपूरच्या नगराध्यक्ष शोभा लांडे, इंदूरचे उद्योगपती आर.एस.पाटील, पुणे येथील उद्योजक बी.डी.चौधरी, सुहास महाजन, श्रीराम पाटील, जळगावचे गोपाळ दर्जी, शाहपूर क्षेत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश महाजन, जि.प.सदस्य रंजना पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, फैजपूरचे फौजदार दत्तात्रय निकम, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील, पी.आर. पाटील, बºहाणपूर पं.स.सभापती किशोर पाटील, पं.स.सदस्य योगेश पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, दुर्गादास पाटील, राजेंद्र चौधरी, सुनील कोंडे व मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित यांचा मराठा समाज विकास मंडळाकडून स्वागत करण्यात आले.प्रारंभी गुणवंतांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, इंदूर येथील उद्योगपती आर एस पाटील यांनी त्यांच्या मोरगाव खुर्द येथील जलसंधारणाच्या विकासकामात अनमोल योगदान दिल्याबद्दल त्यांना मराठा समाज विकास मंडळातर्फे कै.डॉ.जे.जी.पंडित मराठा समाज भूषण पुरस्कार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व सत्कारमूर्ती आर एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेखर पाटील व आर.बी. महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ.सुरेश पाटील, अंबादास महाजन, माजी आमदार अरूण पाटील, डॉ.एस.आर.पाटील, रामदास चौधरी, यादवराव पाटील पुंडलिक पाटील, यशवंत पाटील, काशिनाथ चौधरी, सूर्यकांत पाटील, अर्जुन महाजन, भिमराव पाटील, अर्जुन पाटील, डॉ.मनोहर पाटील, कडू पाटील, अ‍ॅड.व्ही.पी.महाजन, धनंजय महाजन, संतोष वाघ, संतोष महाजन, युवराज महाजन, भगवान गायकवाड यांनी परिश्रम घेतले. आभार दिलीप पाटील व वामनराव पाटील यांनी मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर